पाच मुलींसह आईची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पाच मुलींसह आईची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

कोटा - 

राजस्थानमधील कोटा येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे एका आईने आपल्या पाच मुलींसह आत्महत्या केली. घरातील कलह असे या घटनेचे कारण सांगितले जात आहे. सध्या पोलिसांनी सहा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टसाठी पाठवले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मयत महिलेचे पतीसोबत अनेकदा भांडण होत असे. घटनेपूर्वीही तिचा पतीसोबत काही कारणावरून वाद झाला, त्यानंतर तिने पाच मुलींसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेत सर्वांचा मृत्यू झाल्याचे चेचट पोलीस स्टेशनने सांगितले. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.