आता प्रवासाला निघताना कारच्या कागदपत्रांचे नो टेन्शन ! फक्त 'हे' ऍप करा डाउनलोड 

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

आता प्रवासाला निघताना कारच्या कागदपत्रांचे नो टेन्शन ! फक्त 'हे' ऍप करा डाउनलोड 
नवी दिल्ली -
प्रवास करताना वाहनाची कागदपत्रे उदा. ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी, पीओसी इ. जवळ बाळगणे गरजेचे असते. सहसा लोक ही कागदपत्रे सोबत घेऊन जातात, पण कधी कधी ते हरवण्याची चिंताही असते. त्याचबरोबर त्यांना सोबत न घेतल्यास तुम्हाला दंडही भरावा लागतो. यापासून वाचण्यासाठी आम्ही तुम्हाला अशा ऍपबद्दल सांगतो. यामध्ये तुम्ही तुमची कागदपत्रे डिजिटली ठेवू शकता. तरीही तुम्ही तुमच्या वाहनाची कागदपत्रे तुमच्यासोबत घेऊन जाऊ शकता. हे ऍप म्हणजे एम-परिवहन (M-Parivahan). हे ऍप्लिकेशन रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने लॉन्च केले आहे, ज्याद्वारे सर्व लोक ऑनलाइन सेवांद्वारे जोडले जाऊ शकतात. यामध्ये तुम्हाला जवळचे प्रदूषण तपासणी केंद्र, जवळचे RTO, DL मॉक टेस्ट अशा अनेक सुविधा मिळतात.चला तर, जाणून घेऊ या ऍपच्या डाऊनलोडची संपूर्ण प्रक्रिया. 

० सर्वप्रथम, तुम्हाला Google Play Store वरून एम-परिवहन ( M-Parivahan) हे ऍप डाउनलोड करावे लागेल, जो लाल रंगाचा असेल.
० ऍप डाउनलोड आणि इन्स्टॉल केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या मोबाइल नंबरसह त्यावर साइन अप करावे लागेल आणि नंतर लॉग इन करावे लागेल. यासाठी तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल.
० यानंतर या ऍपचा इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होईल. जिथे तुम्ही तुमच्या वाहनाशी संबंधित सर्व कागदपत्रे जसे की RC, DL, POC इत्यादी ठेवू शकता.