हिंजवडी मधील हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा 

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

हिंजवडी मधील हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा 

 पिंपरी , (प्रबोधन न्यूज )  -  हिंजवडी येथील विनोदे कॉर्नर येथे एका हॉटेलमध्ये सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर हिंजवडी पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. ही कारवाई सोमवारी (दि. 21) रात्री दहा वाजताच्या सुमारास करण्यात आली. 

झाकीर सलायत मल्लीके (वय 33, रा. भूमकर नगर, वाकड), हार्दिक विजय वाघुले (वय 30, रा. लोणी काळभोर), रविकिरण शेजराव केदार (वय 27, रा. भूमकर नगर, वाकड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार अरुण नरळे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी हॉटेल बी 5 रुफटॉप लॉन्ज येथे ग्राहकांना पिण्यासाठी हुक्का उपलब्ध करून दिला. हॉटेल मध्ये हुक्का पार्लर सुरु असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. या कारवाई मध्ये पोलिसांनी 15 हजार 900 रुपयांचा तंबाखूजन्य हुक्का आणि साहित्य जप्त केले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.