महिलेचा न्यूड व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तीस हजारांना गंडा

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

महिलेचा न्यूड व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तीस हजारांना गंडा

    पिंपरी , (प्रबोधन न्यूज ) -   सोशल मीडिया वरून झालेल्या ओळखीतून आरोपीने महिलेचा न्यूड व्हिडिओ काढला होता. तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी पैशांची मागणी करत महिलेचे 30000 रुपयांची फसवणूक केली आहे.

हा प्रकार 6 जुलै रोजी ऑनलाईन पद्धतीने झाला. या प्रकरणी पीडित महिलेने गुरुवारी(दि. 10) सांगवी पोलीस ठाण्यात फिरत दिली आहे. फिर्यादीनुसार सांगवी पोलिसांनी या इंस्टाग्राम अकाउंट धारक व मोबाईल धारकावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व पीडित महिला यांच्यातील इंस्टाग्राम वरून ओळख झाली. त्यांनी स्वतःचे मोबाईल नंबर शेअर करत ओळख वाढवली. पिडीतेचा विश्वास संपादन करून फिर्यादी चा व्हिडिओ कॉल करत त्यांचा न्यूड व्हिडिओ काढला. पुढे हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेकडून 29 जुलै ते सहा ऑगस्ट या कालावधीत वेळोवेळी असे ऑनलाईन पद्धतीने तीस हजार रुपये घेतले. त्रास सहन न झाल्याने महिलेने पोलिसांकडे धाव घेतली. सांगवी पोलिसांनी या प्रकरणी म्हणून दाखल केला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.