सीएनजी पंपावरील कामगाराने केला रोख रकमेचा अपहार
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी , (प्रबोधन न्यूज ) - सीएनजी पंपावर काम करणाऱ्या कामगाराने जमा झालेल्या रोख आणि ऑनलाईन रकमेचा अपहार केला. ही घटना 25 जुलै रोजी खेड तालुक्यातील धानोरे येथील राम गावडे पेट्रोल पंपावर घडली.
अजय विजय ठाकूर (वय 37, रा. ब्रह्मगाव, ता. जि. बीड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सुनील बाबुराव वैद्य (वय 44, रा. वडगाव रोड, चऱ्होली खुर्द, ता. खेड) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे राम गावडे एच पी पेट्रोल पंपावर काम करतात. त्याच पंपावर अजय ठाकूर हा देखील काम करतो. त्याने वाहनांमध्ये सीएनजी भरलेली रोख स्वरुपात आणि त्याच्या बँक खात्यावर जमा झालेल्या 81 हजार 190 रुपयांचा अपहार केला. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.