रस्ता खोदल्या प्रकरणी गुन्हा दाखल

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

रस्ता खोदल्या प्रकरणी गुन्हा दाखल
पिंपरी, (प्रबोधन न्यूज) - महापालिकेच्या परवानगी शिवाय रस्ता खोदल्या प्रकरणी पालिकेकडून अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 7 जून रात्री अकरा ते 8 जून सकाळी सहा वाजताच्या कालावधीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक ते सम्राट चौक या दरम्यानच्या रस्त्यावर घडली.
निखील रमेश फेंडर (वय 31, रा. रावेत) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञातांनी महापालिकेच्या परवानगीशिवाय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक ते सम्राट चौक मोरवाडी या रस्त्यावर अनधिकृतपणे खोदकाम केले. यामध्ये शासकीय मालमत्तेचे सुमारे 40 लाख रुपयांचे नुकसान झाले. तसेच सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.