मुंबई-जयपूर एक्स्प्रेस गोळीबार प्रकरणात धक्कादायक माहिती; ..म्हणून आरपीएफ जवानानेच केली फायरिंग

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

मुंबई-जयपूर एक्स्प्रेस गोळीबार प्रकरणात धक्कादायक माहिती; ..म्हणून आरपीएफ जवानानेच केली फायरिंग

     मुंबई , (प्रबोधन न्यूज )  -      मुंबईमधून मोठी बातमी समोर येत आहे. जयपूर ते मुंबई एक्स्प्रेसमध्ये गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दहिसर ते मीरारोडदरम्यान ही घटना घडली आहे. या घटनेत  चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मृतांमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा देखील समावेश आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.

आरपीएफच्या जवानानेच हा गोळीबार केला आहे. चेतन सिंह असं या जवानाचं नाव आहे. आपल्या सहकाऱ्यासोबत वाद झाल्यानंतर त्याने धावत्या रेल्वेमध्ये गोळीबार केल्याची माहिती समोर येत आहे. या कर्मचाऱ्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.