जलवाहिनीच्या दुरुस्तीकरिता गुरुवारी या भागातील पाणीपुरवठा बंद

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

जलवाहिनीच्या दुरुस्तीकरिता गुरुवारी या भागातील पाणीपुरवठा बंद

    पिंपरी , (प्रबोधन न्यूज )  -   महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या शुद्ध पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या दुरुस्तीकरिता गुरुवारी (दि. १३) रोजी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

तसेच शुक्रवारी पाणीपुरवठा अपुरा व कमी दाबाने होईल, अशी माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्यावतीने देण्यात आली आहे. या दुरुस्तीच्या कामामुळे पिंपरी चिंचवड, भोसरी, देहूरोड, कासारवाडी, निगडी, सीएमई, दिघी, व्हीएसएनएल कॅन्टोन्मेंट बोर्ड, ओएफडीआर या भागात पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

त्यामुळे या भागातील नागरिकांनी पाण्याचा आवश्‍यक साठा करून ठेवावा, असे आवाहन महामंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.