स्वाती ठकार  यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी पदवी प्रदान

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

स्वाती ठकार  यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी पदवी प्रदान

   पिंपरी, (प्रबोधन  न्यूज )  -   स्वाती ठकार याना 30 मे 2023 रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएचडी पदवी प्रदान केली आहे. स्वाती ठकार यानी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हिंदी विभागात डॉ. शशिकला राय यांच्या मार्गदर्शनाखाली "सूरदास के काव्य में कृष्ण की बाललीलाओं का सौंदर्यशास्त्रीय अध्ययन" (बिंब योजना के विशेष संदर्भ में) या विषयावर शोध कार्य करून प्रबंध सादर केला.

      सूरदासांच्या पदातील कृष्णाच्या बाललीलांमधे असलेले  प्रतिमा सौंदर्य आणि नृत्य, गायन, चित्रकला इत्यादि ललितकलांवर या पदांचा असलेला प्रभाव व त्या कलातील प्रतिमा सौंदर्य या विषयावर आधारित संशोधन पूर्ण केले.

      स्वाती ठकार याना 2004 मध्ये मैसूरच्या (KSOU) कर्नाटक राज्य मुक्त विद्यापीठाची एम.ए. तसेच 2008 मध्ये पुणे विद्यापीठाची अनुवाद पदविका आणि 2015 या वर्षी 'निर्मल वर्मा की लंबी कहानियाँ :एक अध्ययन (विशेष संदर्भ- सूखा और दूसरी दुनिया) या विषयात डॉ. शशिकला राय यांच्या मार्गदर्शनाखाली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची एम. फिल ही पदवी मिळाली. स्वाती ठकार या इंडो कोरियन सेंटर (IKC) मध्ये'रिसर्च कन्सल्टंट' म्हणून कार्यरत आहेत.