विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासह शाळांच्या गुणवत्ता वाढीवर भर द्या   - शिक्षणाधिकारी नाईकडे यांच्या मुख्याध्यापकांना सूचना  

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासह शाळांच्या गुणवत्ता वाढीवर भर द्या   - शिक्षणाधिकारी नाईकडे यांच्या मुख्याध्यापकांना सूचना  


 
पिंपरी, (प्रबोधन न्यूज )  - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये अभ्यासासह विविध उपक्रम राबवावेत. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासात वाढ होण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच महापालिकेच्या शाळांच्या गुणवत्तावाढीकडे भर द्या, असे आवाहन प्रशासन अधिकारी संजय नाईकडे यांनी मुख्याध्यापकांना केले.
 
पिंपरी चिंचवड महापालिकेद्वारा संचालित शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या. यावेळी सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, 110 मुख्याध्यापक उपस्थित होते.
शाळा आणि पालक यांच्यामध्ये समन्वय असावा यासाठी शिक्षक, मुख्याध्यापकांना मार्गदर्शन केले. पालकांचा आणि लोकांचा सहभाग या सर्व प्रक्रियेत घ्यावा, असे सांगण्यात आले आहे. शाळेचा दर्जा वाढवणे यासाठी अधिकाधिक उपक्रम घेण्याचे नियोजन करण्यात यावे असे सांगितले आहे.
 
या वेळी बोलताना नाईकडे म्हणाले की, प्रत्येक मुलाला शिक्षणासह इतर उपक्रमात सहभागी करुन घ्यावे. यासाठी पालकांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात यावे. शिष्यवृत्तीचे अधिकचे तास शिक्षकांनी घेऊन विद्यार्थी प्रगतीवर लक्ष द्यावे. स्वयंसेवी संस्था यांची मदत घेऊन शाळांमध्ये विविध उपक्रम घेतले जावे. विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवत शाळेच्या वतीने स्वयंसेवी संस्था, पालक, यांचा समन्वय साधावा. तसेच शाळांनी वर्षभराचे उपक्रम नियोजन करून घ्यावे आणि दर्जा वाढीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे.