टेस्टिंग कार आणि बसची धडक; कारचालक जखमी

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

टेस्टिंग कार आणि बसची धडक; कारचालक जखमी

पिंपरी , (प्रबोधन न्यूज )  -    जुना पुणे मुंबई महामार्गावर टेस्टिंग कारची आणि एसटी बसची धडक बसली. यामध्ये कार आणि बसचे नुकसान झाले आहे. तसेच कारचालक जखमी झाला आहे. ही घटना शनिवारी (दि. 8) रात्री पुना गेट हॉटेल समोर घडली.

देवराव रामकिसन यंचेवाड (वय 34, रा. लातूर) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार देवानंद भाऊराव कलोरे (वय 30, रा. चिखली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बस चालक आहेत ते त्यांच्या ताब्यातील बस स्वारगेट येथून मुंबईकडे घेऊन जात होते. भक्ती शक्ती चौक निगडी येथून देहूरोड कडे जात असताना हॉटेल पुन्हा गेटच्या समोर एका टेस्टिंग कारने समोरून बसला धडक दिली. यामध्ये कार आणि बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच कारचालक देवानंद जखमी झाला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.