उघड्या दरवाजा वाटे 40 हजारांचा ऐवज चोरीला
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी , (प्रबोधन न्यूज ) - घराच्या उघड्या दरवाजा वाटे घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी 40 हजार 200 रुपये किमतीचे मोबाईल फोन आणि लॅपटॉप चोरून नेले. ही घटना बुधवारी (दि. 2) मध्यरात्री साडेबारा ते पहाटे तीन वाजताच्या सुमारास आदर्श नगर मोशी येथे घडली.
रोहित नंदकुमार भोसले (वय 28, रा. आदर्श नगर मोशी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घराचा दरवाजा रात्रीच्या वेळी उघडा होता. मध्यरात्री साडेबारा ते पहाटे तीन वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने उघड्या दरवाजा वाटे घरात प्रवेश केला. घरातून तीन मोबाईल फोन आणि दोन लॅपटॉप तसेच एक पेन ड्राईव्ह असा 39 हजार 200 रुपयांचा ऐवज चोरट्याने चोरून नेला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.