ऊसने घेतलेले पैसे मागितले म्हणून शिवीगाळ करत कोयत्याने मारहाण

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

ऊसने घेतलेले पैसे मागितले म्हणून शिवीगाळ करत कोयत्याने मारहाण

       पिंपरी , (प्रबोधन न्यूज )   -    हात उसने दिलेले पैसे परत मागितले या रागातून दोघांनी तरुणाला शिवीगाळ करत कोयत्याने मारहाण करत जखमी केले आहे. ही  घटना बुधवारी (दि.14) दुपारी  पिंपरी येथे घडला आहे.

याप्रकरणी आशिष सुधाकर शिंदे (वय 23 रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून जमिर शेख व अस्लम शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे फिर्यादीच्या तोंड ओळखीचे आहेत. काही दिवसांपुर्वी आरोपींनी हात ऊसने पैसे घेतले होते. ते माघारी मागितले असता आरोपींनी याचा राग येवून शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. यावेळी फिर्यादीचा भाऊ आदर्श हा सोडविण्यासाठी आला असता अस्लम याने कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यावर वार करत जखमी केले. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.