पत्नीला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पतीला अटक

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पत्नीला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पतीला अटक

      पिंपरी , (प्रबोधन न्यूज )  -   पत्नीला विषारी औषध पाजून तसेच तिचा गळा आवळून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हा सारा प्रकार 10 जून रोजी पिंपरी येथे घडला आहे.

याप्रकरणी पीडितेच्या मुलीने वडिलांविरोधात पिंपरी पोलिसात फिर्याद दिली आहे. संतोष रामकिसन वाल्मिकी (वय 43 रा. पिंपरी) असे अटक आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा त्याच्या पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत होता. यावरून त्याने पत्नीला जिवे मारण्यासाठी त्याने रिक्षात घेवून जाऊन, तुला संपवून टाकतो म्हणत विषारी औषध पाजले, गळा आवळून तसेच दगडाने डोक्यात मारून जिव घेण्याचा प्रयत्न केला आहे. यावरून पिंपरी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून आरोपीला गुंडा विरोधी पथकाच्या ताब्यात देण्यात आले आहे.