उच्चशिक्षीत मातेफिरूने लावली पार्कींग मधील गाडीला व फ्लॅटला आग 

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

उच्चशिक्षीत मातेफिरूने लावली पार्कींग मधील गाडीला व फ्लॅटला आग 

     पिंपरी , (प्रबोधन न्यूज )   - एका माथेफिरूने तो रहात असलेल्यासोसायटीच्या पार्कींग मधील दुचाकीला व तेथेच असलेल्या एका फ्लॅटला आग लावली आहे.यातसर्वात धक्कादायक बाब म्हणजे संबंधीत इसम हा उच्च शिक्षीत असून तो एका आयटी कंपनीमध्ये नोकरी करतो. हा प्रकार रविवारी (दि.11) पिंपळे गुरव येथील करण रेसीडेन्सीयेथे पहाटे पावणे चारच्या सुमारास घडला. 

याप्रकरणी सांगवी पोलिसांनी निवेश सुरेश केलप्पन (वय 35रा.पिंपळे गुरव) याला अटक केली असून महिलेने याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यातफिर्याद दिली आहे.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने काहीही कारणनसताना पहाटे सोसायटीच्या पार्किंगमध्ये जात लायटरच्या सहाय्याने कपडा पेटवला तसेच त्याने एका दुचाकीला आग लावली. ही आग एवढी वाढली की पुढे सोसायटीच्या एका फ्लॅटमध्ये याच्या झळा पोहचून फ्लॅटमध्ये ही आग लागली. सुदैवाने यात कोणती ही जिवीतहानी झालेली नाही.मात्र पार्किंगीच्या काही दुचाकी व एका चाराचाकीला ही आग लागली होती. यामध्ये तब्बल 4 लाख 30 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनीसोसायटीमध्ये चौकशी केली असता त्याचे कोणाशी ही भांडण नव्हते, त्याच्यावर या आधीकधी कोणता गुन्हा देखील दाखल नाही, तरी त्याने असा विक्षीप्तपणा का केला याचासांगवी पोलीस करत आहेत. त्याच्यावर परिसरात दहशत पसरवणे, मालमत्तेचे नुकसान व सदोषमनुष्य वध करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.