दापोडीत पती-पत्नीची हत्या

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

दापोडीत पती-पत्नीची हत्या

रक्ताने माखलेली टिकाव हाती घेत रस्त्यावर फिरत होता आरोपी

पिॅपरी - पुण्यातील दापोडी दुहेरी हत्याकांडाने हादरले आहे. एका वृद्ध दाम्पत्याची पावड्याने शनिवारी मध्यरात्री घडली आहे. हत्तेनंतर आरोपी रक्ताने माखलेला फावडा हातात घेऊन रस्त्याने फिरत होता. यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण असून नागरिकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत. ही हत्या का करण्यात आली, याचे कारण अस्पष्ट आहे.

शंकर नारायण काटे (वय ६०) आणि संगीता काटे (वय ५५) अशी हत्या झालेल्या पती- पत्नीची नावे आहेत. प्रमोद मगरुडकर (वय ४७) असे आरोपीचे नाव आहे. शनिवारी रात्री १० च्या सुमारास काटे दाम्पत्य हे त्यांच्या घरात बसले होते. यावेळी आरोपी प्रमोदने ते बेसावध असतांना त्यांच्या डोक्यावर फावड्याने वार केले. यात दोघांचाही जागेवरच मृत्यू झाला. त्यांची हत्या केल्यावर प्रमोद हा रक्ताने माखलेला फावडा घेऊन रस्त्याने फिरत होता. यामुळे नागरिक देखील भयभीत झाले. काही नागरिकांनी त्याचा व्हिडिओ काढला. 

हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला. आरोपी प्रमोद हा व्हिडिओत बडबड करत असतांना दिसत होता. तो नुकताच दिल्लीवरून आला होता. २०१७ ला माझ्या आईचा मृत्यू झालेल्या व्यक्तीने बलात्कार केला आणि त्याच्या पत्नीने त्यास मदत केली, असे म्हणत होता. एवढेच नाही तर जगदंब जगदंब देखील तो म्हणत होता. नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत. त्याला अटक करण्यात आली आहे. त्याने त्यांचा खून का केला याचा तपास भोसरी पोलिस करत आहेत.