नागपूरमध्ये मविआची भाजपला धोबीपछाड; अडबाले यांचा दणदणीत मतांनी विजय

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

नागपूरमध्ये मविआची भाजपला धोबीपछाड; अडबाले यांचा दणदणीत मतांनी विजय

नागपूर, (प्रबोधन न्यूज) – नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमध्ये भाजपचे नागा गाणार यांच्यावर तब्बल 9 हजार मतांनी आघाडी घेत महाराष्ट्र विकास आघाडीचे (काँग्रेस) उमेदवार सुधाकर अडबाले यांनी दणदणीत मतांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे भाजपला विशेषतः उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धक्का बसला आहे. भाजपचे विद्यमान आमदार नागो गाणार यांना अँटी इन्कबन्सीचा फटका बसल्याचे सांगितले जात आहे.

राज्यात सुरू असलेल्या पाच विधान परिषदेमध्ये तीन ठिकाणी मविआचे उमेदवार आघाडीवर आहेत. ही निवडणूक म्हणजे आगामी निवडणुकीची झलक मानली जात आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी जोर लावला होता. आगामी लोकसभेची निवडणूक भाजपला सोपी जाणार नाही हे सिद्ध होत आहे.