जगताप कुटुंबीयात अंतर्गत वाद असल्याच्या अफवा - आश्विनीताई जगताप (व्हिडिओ)

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

जगताप कुटुंबीयात अंतर्गत वाद असल्याच्या अफवा - आश्विनीताई जगताप (व्हिडिओ)

चिंचवड (प्रबोधन न्यूज) - चिंचवड निवडणुकीत जगताप कुटुंबीयांचा खच्चीकरण करण्यासाठी विरोधकांनी जगताप कुटुंबीयात अंतर्गत वाद असल्याच्या वायफळ  अफवा उडविल्या अस स्पष्टीकरण भारतीय जनता पक्षाच्या चिंचवड विधानसभा क्षेत्रातील उमेदवार अश्विनी जगताप यांनी केला आहे.

भारतीय जनता पक्षाकडून अश्विनी जगताप यांचं पोट निवडणूक उमेदवार म्हणून नाव जाहीर झाल्यानंतर अश्विनी जगताप या पहिल्यांदाच माध्यमांचा समोर आल्या. मी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचा वारसा पुढे घेऊन जाणार, मला देखील निवडणूक काम करण्याचं तीस वर्षाचा अनुभव आहे. निवडणुकीत मी पण पिंपळे गुरव, सांगवी, पिंपळे सौदागर आणि राहटणी हा भाग पिंजून काढीन त्यामुळे या निवडणुकीत माझा निश्चितच विजय होईल. असा विश्वास देखील अश्विनी जगताप यांनी बोलून दाखविला.

या वेळी त्यांच्या समवेत गिरीश महाजन, एकनाथ पवार व नामदेव ढाके उपस्थित होते.

गिरीश महाजन यांनी आज दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पिंपळे गुरव येथील निवासस्थानी येऊन भेट घेतली. भाजपा कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी आग्रही आहे, असे देखील त्यांनी यावेळी नमूद केले. ते पिंपरी-चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

गिरीश महाजन म्हणाले की, तिकीट जाहीर झाल्याने अश्विनी जगताप यांना भेटायला आलो. चिंचवड हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. भाजपाचा विजय नक्की होईल, यात काही शंका नाही. दिवंगत लक्ष्मण जगताप यांचे अपूर्ण काम आणि अपूर्ण स्वप्न हे पूर्ण करण्यासाठी मतदार त्यांच्या पत्नीला निवडून देतील. शंकर जगताप यांच्याशी माझी तीन- चार वेळेस भेट झाली. जगताप कुटुंबात कुठलाही संघर्ष नाही. दिवंगत लक्ष्मण जगताप होते तसेच अजून हे कुटुंब आहे. उलट शंकर जगताप यांची जबाबदारी वाढलेली आहे. त्यांच्या हातात निवडणुकीची धुरा दिलेली आहे. हे सर्व जण जोरात प्रचाराला लागतील. दरम्यान, बिनविरोध निवडणूक होण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. ही महाराष्ट्राची प्रथा, परंपरा आहे. मुंबईची जागा आम्ही बिनविरोध दिली. तिथे, आमचा उमेदवार उभा केला नव्हता. ही परंपरा विरोधकांनी जोपासली पाहिजे. काही ठिकाणी अपवाद आहेत. इथं बिनविरोध व्हायला हवी असे मत गिरीश महाजन यांनी व्यक्त केले. 

https://youtu.be/YxteJwGf8so