शिक्षक, पदवीधर निवडणूक : कोकणात भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

शिक्षक, पदवीधर निवडणूक : कोकणात भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी

मुंबई (प्रबोधन न्यूज) - शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर प्रथमच भाजप व महाविकास आघाडी या निवडणुकीत आमने-सामने आले आहेत. त्यामुळे शिक्षक व पदवीधर निवडणुकीच्या या परीक्षेत कोण बाजी मारणार?, याकडे अवघ्या राज्याचे लक्ष आहे.

कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. ज्ञानेश्वर म्हात्रे यांना 20 हजार 800 मते मिळाली आहे. या विजयामुळे कोकणात शेकापला धक्का बसला आहे. शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील यांना 9 हजार 500 मते मिळाली आहेत.

औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात काँग्रेस व भाजपला धक्का

औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात सुरुवातीचे कल धक्कादायक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे व भाजप उमेदवार किरण काळे हे दोन्ही तुल्यबळ उमेदवार पिछाडीवर आहेत. मराठवाडा शिक्षक संघाचे उमेदवार सूर्यकांत विश्वासराव सध्या आघाडीवर आहेत.