अणू उर्जा एक शाश्वत व कार्यक्षम ऊर्जा स्त्रोत

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

अणू उर्जा एक शाश्वत व कार्यक्षम ऊर्जा स्त्रोत
अणू उर्जा एक शाश्वत व कार्यक्षम ऊर्जा स्त्रोत
अणू उर्जा एक शाश्वत व कार्यक्षम ऊर्जा स्त्रोत

पिंपरी - "अणू उर्जा एक शाश्वत व कार्यक्षम ऊर्जा स्त्रोत" या विषयावर न्यूक्लियर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मुंबई (जनता संपर्क)चे उप-महाप्रबंधक श्री अमृतेश श्रीवास्तव यांचे व्याख्यान दिनांक 25 जानेवारी 2023 रोजी सकाळीं 11.00 वाजता आयोजित करण्यात आले. या प्रसंगी मोठ्या प्रमाणात दिव्यांग विदयार्थी उपस्थित होते. मुकबधिर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी दुभाषी विशेष शिक्षकाद्वारे संवाद साधण्यात आला.

अणू उर्जा हा अधिक कार्यक्षम व सुरक्षित ऊर्जा स्रोत असल्याचे वक्त्यांनी सांगितले. या प्रसंगी सायन्स पार्क चे संचालक श्री प्रविण तुपे यानी प्रमुख वक्त्यांचे स्वागत केले.

न्यूक्लियर पावर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड तर्फे अणू उर्जा संदर्भात माहितीचे छोटे दालन सायन्स पार्क येथे उभारण्यात येणार असल्याचे श्री अमृतेश श्रीवास्तव यांनी जाहीर केले.