पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा करणारे पवना धरण 55.25 टक्के भरले

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा करणारे पवना धरण 55.25 टक्के भरले

पिंपरी, (प्रबोधन न्यूज) – पवना धरण परिसरात मागील चोवीस तासात 75 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा 4.28 टक्क्यांनी वाढला असून, धरणात एकूण 55.25 टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका दररोज या धरणातून ३५० एमएलडी पाणी उचलते.

पवना धरणातील परिस्थिती !

धरणाची एकूण क्षमता ८.५१ टीएमसी

गेल्या 24 तासात झालेला पाऊस = 75 मि.मि.

1 जूनपासून झालेला पाऊस = 1 हजार 274 मि.मि.

गेल्या वर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस = 644 मि.मि.

धरणातील सध्याचा पाणीसाठा = 55.25 टक्के

गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा = 33.62 टक्के

गेल्या 24 तासात पाणीसाठ्यात झालेली वाढ = 4.28 टक्के

1 जूनपासून पाणीसाठ्यात झालेली वाढ = 38.41 टक्के