रेश्मा कारखानिसचं इलेक्शन रॅप ऐकलय का ?
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
गेल्या काही वर्षांपासून राजकारण खूपच गढूळ झालेलं पाहायला मिळत आहे. टीका टिपण्णी करण्यामध्ये तर अगदी खालची पातळी गाठली गेली आहे. रोज सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत एकमेकांची खेचण्यातच यांचा वेळ जातोय. मीडियालाही इतर काहीच कामे नसल्यासारखे तेच तेच दाखवत राहतात. अशा वेळी आठवण येते ती रेश्मा कारखानिसचं इलेक्शन रॅप हे साँग. अर्थात हे 2019 मध्ये तीने गायले आहे. पुढील दिलेल्या लिंकवरून आपणही तिचे हे गाजलेले रॅप ऐका मजा येईल.
नवीन कविता... नवीन गाणी !
नवं काहीतरी खूप छान अनुभवायला आवडेल ना ?
तर मग नक्की... नक्की... नक्की... या !!!
मी शून्य ! शब्दांचा सुरेल प्रवास
लोकप्रिय कवयित्री रेश्मा कारखानीस यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेल्या एकापेक्षा एक श्रवणीय कवितांचे स्वतः रेश्मा यांच्या दर्जेदार सादरीकरणातून... भावगीत, अभंग, गजल, पोवाडा, लावणी अशा वैविध्यपूर्ण गाणी कल्पक संगीतकार व कुशल गायक केतन पटवर्धन यांच्या सुंदर गाण्यातून साकारलेली एक अविस्मरणीय आनंदानुभूती.
घेऊन येत आहोत 'मी शून्य'
एखाद्या कवयित्रीने साकारलेला अशा प्रकारचा ( कदाचित ) पहिलाच आगळा वेगळा कार्यक्रम !
शनिवार, दिनांक ४ जून
वेळ: सायंकाळी ५.०० वाजता
स्थळ: यशवंतराव चव्हाण नाट्यगृह
Tickets Rate : Rs.300/- & Rs.200/-
ऑनलाईन तिकिटविक्री https://in.bookmyshow.com/special/mi-shunya/ET00329061
via @BookMyShow
तिकिटविक्री सकाळी ९ ते ११ आणि संध्याकाळी ५ ते ८ या वेळेत नाट्यगृहावर सुरू
फोन बुकींगसाठी संपर्क: ९५९५८३०५५५
https://www.facebook.com/100001187053993/videos/728817754989603/