फंडामेंटल्स ऑफ रिसर्च मेथडॉलॉजी पुस्तकाचे प्रकाशन
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी-चिंचवड, दि. १४ एप्रिल - डॉ प्रकाश दिवाकरन यांनी लिहिलेल्या "फंडामेंटल्स ऑफ़ रिसर्च मेथडॉलॉजी" या पुस्तकाचे प्रकाशन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ नितीन करमाळकर यांच्या हस्ते विद्यापिठात करण्यात आले.
विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, व्यवस्थापन व वाणिज्य विभागाचे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर, आय. आय. सीएमआरचे संचालक डॉ अभय कुलकर्णी, शब्द पब्लिसिटीचे संचालक शिवाजी घोडे आदी उपस्थित होते.
कुलगुरू डॉ करमाळकर म्हणाले की, डॉ दिवाकरन यांनी लिहिलेले हे पुस्तक पीएचडी मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक योग्य दिशादर्शक ठरणार आहे.
लेखक दिवाकरन म्हणाले की, हे पुस्तक मूलभूत संशोधनावर आधारित असल्याने ज्याला शुद्ध संशोधन किंवा मूलभूत संशोधन देखील म्हणतात. हा एक प्रकारचा वैज्ञानिक संशोधनाचा भाग आहे ज्याचा उद्देश नैसर्गिक किंवा इतर घटनांबद्दल अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आणि भविष्यवाणी करण्यासाठी वैज्ञानिक सिद्धांतांमध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने हे पुस्तक लिहिले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शिवाजी घोडे यांनी मानले.