महत्त्वाची बातमी - पुण्यात गुरुवारी पाणीपुरवठा होणार नाही
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पुणे, दि. 30 मे - पर्वती जलकेंद्र पंपिंग, लष्कर जलकेंद्र पंपिंग, एस.एन.डी.टी., वारजे जलकेंद्र, नवीन व जुने होळकर जलकेंद्र येथील विद्युत, पंपिंग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरवस्तीचे काम असल्यामुळे उपरोक्त पंपिंगचे अखत्यारीतील गुरुवारी (दि. 2) पूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्याचप्रमाणे शुक्रवारी (दि. 3) सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.
पाणी पुरवठा बंद असणारा भाग -
पर्वती जलकेंद्र भाग - शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर,राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर परिसर, स्वारगेट परिसर, पर्वती दर्शन, मुकुंद नगर, पर्वती गाव, सहकार नगर, सातार रोड परिसर, पद्मावती, बिबवेवाडी, इंदिरानगर परिसर, कर्वे रोड ते एस.एन.डी.टी परिसर, एरंडवणा, संपूर्ण कोथरुड परिसर, डहाणूकर कोलनी, कर्वेनगर इत्यादी
लष्कर जलकेंद्र भाग - लष्कर भाग, पुणे स्टेशन परिसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, ताडिवाला रस्ता, रेसकोर्स परिसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, चंदन नगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळे नगर, सातववाडी इत्यादी
चतुःश्रृंगी, एस.एन.डी.टी, वारजे जलकेंद्र परिसर - भुसारी कोलनी, शास्त्रीनगर, बावधन, भुगाव रोड परिसर, सूस रोड, बाणेर, बालेवाडी, पाषाण, वारजे हाय वे परिसर, रामनगर, कर्वेरोड परिसर, एरंडवणा, कोथरुड, डेक्कन जिमखाना परिसर, जयभवानी नगर, सुतारदरा, इहाणूकर कॉलनी, परमहंसनगर, कर्वेनगर, गांधीभवन, महात्मा सोसायटी, हिंगणे होम कोलनी, हॅपी कोलनी, गोसावी वस्ती, वारजे जकात नाका परिसर, शिवाजीनगर, भोसलेनगर, घोलेरोड, सेनापती बापट रोड हनुमाननगर इत्यादी भाग
नवीन व जुने होळकर जलकेंद्र पंपिंग भाग – मुळा रोड, खडकी, एमइएस, हरिगंगा.