आगरवाल क्लब पिंपरी चिंचवडच्या आठव्या कार्यकारिणीचा शपथ ग्रहण
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
लोणावळा, दि. १४ एप्रिल - आगरवाल क्लब पिंपरी चिंचवडची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी नवीन नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांना पदाची शपथ देण्यात आली. कोरोना नंतर प्रथमच आठव्या कार्यकारिणीची बैठक लोणावळ्यात संपन्न झाली.
वर्ष 2022-23चे संचालक मंडळ पुढीलप्रमाणे - कैलाश पन्नालाल गुप्ता - (अध्यक्ष), सुनील ब्रिजमोहन बंसल - (उपाध्यक्ष), विजेंद्र हरिराम बंसल- (सचिव), संजीव ओमप्रकाश अग्रवाल - (कोषाध्यक्ष), कमलराज ब्रिजमोहन बंसल - (माजी अध्यक्ष ), मुकेश रामवतार अग्रवाल, विवेक सुशील गोयल, संदीप विजेंदर गुप्ता, अनिल रामकुमार तायल, सीए सचिन रामनिवास बंसल, अशोक मनोहरलाल बंसल, सचिन महेन्द्र अग्रवाल, जितेंद्र मामराज अगरवाल, नरेंद्र जयभगवान मित्तल, सुनील जगदीशप्रसाद सिंघल.
कार्यकारीणी सदस्य - मोहन रूपचंद गुप्ता, सतपाल भगतराम मित्तल, सीए के. एल. बंसल, राजेश मामनचंद अग्रवाल, जोगिंदर जयभगवान मित्तल यांचा समावेश आहे.
या क्लब मध्ये 57 अगरवाल कुटुंबियांनी वर्ष 2022-23 साला करिता नोंदणी केली. मावळते अध्यक्ष कमलराज बंसल यांनी क्लबचे नवनिर्वाचित अध्यक्ष कैलाश गुप्ता व त्यांच्या संघाकडे पदाची सूत्रे सोपविण्यात आली.
माजी अध्यक्ष सीए बंसल म्हणाले की, या क्लबच्या माध्यमातून वृक्षारोपण, वारकऱ्यांना अन्नदान व साहित्य वाटप, वृद्धाश्रम व अनाथाश्रमास मदत,सायकल व क्रिकेट स्पर्धा घेणे, रक्तदान व आरोग्य शिबीराचे आयोजन करणे असे कार्य केले जाते.
पुणे व पिंपरी-चिंचवड़ मधील अगरवाल समाजातील नागरीकांनी क्लब सभासद बनावे. सदस्य बनण्यासाठी जून अखेरपर्यंत मुदत आहे. कोरोना नंतर क्लबचे पुनर्बांधणी करण्यासाठी सीए के.एल. बंसल आणि कोर कमिटी सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.