पार्थ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र चिकित्सा शिबिर संपन्न

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पार्थ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र चिकित्सा शिबिर संपन्न
पार्थ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र चिकित्सा शिबिर संपन्न
पार्थ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र चिकित्सा शिबिर संपन्न
पार्थ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र चिकित्सा शिबिर संपन्न

पिंपरी-चिंचवड, दि. २१ मार्च – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांस नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला.

राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणिस विशाल बाळासाहेब काळभोर यांच्या वतीने मोफ़त भव्य नेत्र चिकित्सा शिबिर, मोफ़त मोतीबिंदू शस्त्रक़्रिया शिबिर, मोफ़त चष्मे वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. हे शिबिर श्रीराम मंदिर रामनगर येथे घेण्यात आले होते. या शिबिरास आमदार आण्णासाहेब बनसोडे, शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजितभाऊ गव्हाणे, माजी महापौर संजोगभाऊ वाघेरे पाटील, कार्यक्षम नगरसेविका वैशालीताई काळभोर, नगरसेवक जगदीशभाई शेट्टी, युवक अध्यक्ष विशालभाऊ वाकडकर, युवक अध्यक्ष इम्रानभाई शेख़, नगरसेवक प्रसादभाई शेट्टी, नगरसेवक मारुती भापकर, युवती अध्यक्ष वर्षाताई जगताप, नगरसेवक निलेश आप्पा पांढरकर, उद्योजक दत्ताभाऊ काळभोर, उद्योजक मुकुंददादा काळभोर, अध्यक्ष कामगार सेल, किरणजी देशमुख, उद्योजक अविनाशभाऊ देवकर, महिला कार्याध्यक्षा सवीताताई धुमाळ, सरपंच हरचंदजी अब्बा लश्करे, राहुल दातीर पाटील, संतोष आण्णा वाघेरे पाटील, सतीशभाऊ बाराहाते, युवा नेते दत्ताभाऊ देवतरासे, अध्यक्ष राहुलभाऊ दौंडकर, मनीषभाऊ काळभोर, समीरभाई शेख़, शादाबभाई खान, दिनेशभाई पटेल, विनायक काळभोर, सुनील भाऊ शेलार, शेखरभाऊ शिवाजी पवार, विजय भैया दौंडकर, मोहनभाऊ काळभोर, दयाभाऊ मोरे यांच्या सह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्तांच्या उपस्थित संपन झाला. शिबिरास ९५० ते १००० लोक़ांची  तपासणी केली व जवळ पास ७५० ते ८०० लोक़ांना मोफत चश्म्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यात मोलाचे सहकार्य सर्व जेष्ठ नागरिक संघ तसेच श्रीराम मित्र मंडळ रामनगर व सर्व युवक मित्रांचे सहकार्य लाभले.