पुण्यातील शाळा-महाविद्यालये एक फेब्रुवारीपासून सुरू होणार - अजित पवारांची घोषणा
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पुणे -
ते म्हणाले की, पालकांना विनंती आहे की मुलांना शाळेत पाठवताना आम्ही शाळा-कॉलेज सुरू केले असले, तरी अंतिम निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. तुम्ही स्वत: त्यांचे आई-वडिल आहात. आम्ही तिथे सगळ्या नियमांचं पालन करून या गोष्टी करणार आहोत. पहिली ते आठवीपर्यंत ४ तासच शाळा भरवली जाणार आहे. नववीपासूनच्या वर्गांच्या पूर्णवेळ शाळा सुरू होतील. मास्क काढूच नये. पुण्यात शाळा आणि महाविद्यालये १ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. राज्यात देखील १ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत, असं पवारांनी सांगितलं.