भारतविरोधी प्रचार करणाऱ्या ३५ यूट्यूब चॅनल्सवर बंदी, दोन वेबसाइट्सवरही बंदी
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने पुन्हा एकदा 20 यूट्यूब चॅनेल, 2 ट्विटर अकाऊंट, 2 इंस्टाग्राम अकाउंट, 2 वेबसाइट आणि एका फेसबुक अकाउंटला ब्लॉक करण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. मंत्रालयाचे सहसचिव विक्रम सहाय यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या चॅनेलचे 12 दशलक्ष सदस्य होते आणि त्यांचे व्ह्यूज दशलक्ष होते. या सर्व माध्यमांतून भारतविरोधी प्रचार केला जात होता. विक्रम सहाय यांनी सांगितले की, हे सर्व चॅनेल आणि खाती पाकिस्तानमधून चालवली जातात आणि भारतविरोधी बातम्या आणि इतर मजकूर पसरवतात.
याआधी गेल्या वर्षी डिसेंबरमध्येही भारतविरोधी प्रचार करणाऱ्या 20 यूट्यूब चॅनेल आणि दोन वेबसाइट्सवर बंदी घालण्यात आली होती. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले होते की, आम्ही भारतविरोधी प्रचार आणि फेक न्यूज पसरवणाऱ्या वेबसाइट्सवर कारवाई केली आहे. यूट्यूब चॅनल आणि वेबसाइट पाकिस्तानमधून चालवल्या जाणार्या प्रोपगंडा नेटवर्कशी संबंधित आहेत आणि ते भारताशी संबंधित विविध संवेदनशील विषयांबद्दल खोट्या बातम्या पसरवत होते.