आयपीएल 2022: बंगळुरुमध्ये ‘या’ तारखेला होणार मेगा ऑक्शन, फ्रेंचायजी विकत घेणार नवीन प्लेयर्स
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
मुंबई -
यंदाच्या मोसमात अहमदाबाद आणि लखनऊ हे दोन नवीन फ्रेंचायजी आयपीएलमध्ये दाखल होत आहे. आता आयपीएलमध्ये एकूण 10 संघ असतील. RPSG समूहाने 7,090 कोटी रुपये मोजून लखनऊ फ्रेंचायजीचे हक्क विकत घेतले आहेत. CVC कॅपिटलने 5,625 कोटी रुपये मोजून अहमदाबाद संघाचे हक्क विकत घेतले आहेत.
मेगा ऑक्शनआधी दोन्ही संघातील प्रत्येकी तीन खेळाडूंचे ड्राफ्टिंग करण्याची प्रोसेस सुरु झाली आहे. लीगमधील आधीचे आठ फ्रेंचायजी मागच्या वर्षी खेळलेले चार खेळाडू रिटेन करु शकतात. दोन नव्या संघांना उर्वरित खेळाडूंमधून संघासाठी नवीन खेळाडू निवडता येतील.
कोरोना रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर BCCI वेगवेगळ्या पर्यायांवर विचार करत आहे. बीसीसीआयने प्लान B बनवला आहे. या प्लाननुसार IPL चा संपूर्ण सीजन महाराष्ट्रात आयोजित केला जाऊ शकतो. मुंबईचं वानखेडे स्टेडियम, त्याच्या जवळच असलेलं ब्रेबॉर्न स्टेडियम, नवी मुंबईतील डी.वाय.पाटील आणि पुणे गहुजे येथे असलेलं महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनचं स्टेडियम या चार मैदानांवर संपूर्ण IPL चा सीजन खेळवण्याचा BCCI चा विचार आहे.