उद्योगनगरीतील बॅनरवर नेमकं कोण म्हणतंय, ‘सहावीला पिंपरी चिंचवडला आलो’! सोशल मीडियावर रंगली चर्चा !

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

उद्योगनगरीतील बॅनरवर नेमकं कोण म्हणतंय, ‘सहावीला पिंपरी चिंचवडला आलो’! सोशल मीडियावर रंगली चर्चा !
पिंपरी - 
पिंपरी-चिंचवड शहरात सध्या लक्ष वेधून घेणाऱ्या मजकुराचे बॅनर लावण्याची स्पर्धाच रंगली आहे. पिंपरीत काही दिवसांपूर्वी ‘स्मार्ट बायका कुठे जातात’ असा मजकूर असलेले पोस्टर व्हायरल झाले होते , त्यानंतर ‘शिवडे, आय एम सॉरी’ या लव्हस्टोरीतील ब्रेकअपच्या बॅनरची खूप चर्चा रंगली होती. उद्योगनगरीत गाजलेल्या पोस्टर बाजीनंतर आता ‘सहावीला पिंपरी चिंचवडला आलो’ हे होर्डिंग पिंपरी-चिंचवाडकरांचे लक्ष वेधून घेत आहे. आता या होर्डिंगचे नेमका काय किंवा काय उद्देश आहे हे जाणून घेण्याकडे सर्वांची उत्सुकता आहे. हे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. सोशल मीडियावर फिरत असलेल्या या होर्डिंगचा नेमका अर्थ काय याची उद्योगनगरीत सर्वत्र चर्चा सुरु आहे. आगामी निवडणुका लक्षात घेता हे राजकीय बॅनरबाजी आहे का ? कुणी प्रेमवीराने केलेली बॅनरबाजी आहे हे अद्याप समोर आलेले नाही. या बॅनरचा नेमका अर्थ काय आहे, यावर चर्चा घडत आहेत

पिंपरीत काही दिवसांपूर्वी ‘स्मार्ट बायका कुठे जातात’ असा मजकूर असलेले पोस्टर व्हायरल झाले होते , त्यानंतर ‘शिवडे, आय एम सॉरी’ या लव्हस्टोरीतील ब्रेकअपच्या पोस्टरची खूप चर्चा रंगली होती. तर राजकारणातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्यानंतर नगरसेवक रवी लांडगे यांनीही पक्षांतर्गत कलह उघड केला होता. महापालिकेत एकहाती सत्ता असलेल्या भाजपमधील कलहही लपून राहिला नव्हता. माजी आमदार विलास लांडे यांनी ‘आता हवा पिंपरी चिंचवडला फक्त घड्याळाचा गजर’ हे हे होर्डिंगही  गाजले होते.

.