स्वातंत्र्य  दिनानिमित्त नागरिकांसाठी रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन 

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

स्वातंत्र्य  दिनानिमित्त नागरिकांसाठी रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन 

   

  पिंपरी , (प्रबोधन न्यूज )  -  भारताच्या 76 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शिवसेना उपनेते व शिरूर लोकसभेचे माजी  खासदार  शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेना, ऐश्वर्यम कोर्टयार्ड फेडेरेशन फेज 2 व स्कॉड ऑफ युथ अससोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य रक्तदान शिबीर, मोफत आरोग्य शिबीर व नेत्र तपासणी चे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच 43 नागरिकांनी रक्तदान केले,103 नागरिकांनी आरोग्य शिबिराचा तसेच 152 लोकांनी नेत्र तपासणीचा अशा एकूण 298 नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला. कार्यक्रमाला शिवसेना पक्ष उपनेते तथा कामगारनेते  इरफान भाई सय्यद, युवा सेना जिल्हाप्रमुख धनंजय पठारे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख संभाजी शिरसाठ, भोसरी विधानसभा प्रमुख दत्तात्रय  भालेराव, पश्चिम महाराष्ट्र विद्यापीठ कक्ष अध्यक्ष निखिलजी येवले,भोसरी उपशहर प्रमुख रामदास गाढवे, वाहतूक आघाडी प्रमुख मानसिंग जाधव, प्रसिद्धीप्रमुख सुनिल पवार, युवा सेना भोसरी विधानसभा समन्व्यक पराग जोशी, प्रदिप बालघरे, विभागप्रमुख हंसराज कोळी, शाखाप्रमुख राहुल पिंगळे, क्रांती चित्रपट सेनेच्या अध्यक्षा मधू ताई कुलकर्णी, भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड सेल अध्यक्ष अमेयजी देशपांडे, निलेश पाटील, नेते अंकुश सेठ मळेकर, उपाध्यक्ष किसन बावकर हे उपस्तिथ होते.
तसेच आरोग्य शिबिरास विशेष सहकार्य एम्पेरियल हॉस्पिटल चिखली , ईशा नेत्रालय चिंचवड व मोरया ब्लड बँक यांनी केले.    ऐश्वर्यम कोर्टयार्ड मधील सोसायटी धारक अनिकेत कडलग, चंद्रकांत दिवेकर, संदेश काणेकर, बसवराज तत्तापुरे, आगी स्वामीजी,चंद्रशेखर शिंदे,कडलग काका, शुभम जगताप, महादेव, आकाश, ए विंग चेअरमन सचिनजी गाडेकर तसेच सर्व रहिवासी्यांनी उत्तम सहकार्य केले.
कार्यक्रमाचे आयोजन युवा सेना जिल्हा समन्व्यक सागर पाचर्णे यांनी केले.