ना. धों. महानोर काळाच्या पडद्याआड; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पुणे, (प्रबोधन न्यूज ) - प्रख्यात कवी ना. धों. महानोर यांचं निधन झालं आहे. पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. संवेदनशील रानकवी म्हणून ते ओळखले जातात. 1991 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं. त्यांनी कवितांसोबतच ‘जैत रे जैत’, ‘दोघी’ यांसारख्या मराठी चित्रपटांसाठी गीतेही लिहिली आहेत. उद्या पळसखेड या त्यांच्या गावी महानोर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहोत. गेल्या काही दिवसांपासून ते व्हेंटीलेटरवर होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.
ना. धों. महानोर यांना मिळालेले पुरस्कार
भारत सरकारचा ‘पद्मश्री’ पुरस्कार, इ.स.१९९१
जागतिक चित्रपट महोत्सव गीतकार जीवन गौरव पुरस्कार, पुणे २०१५
कृषीभूषण (महाराष्ट्र शासन) इ.स. १९८५
‘वनश्री’ पाणलोट पर्यावरण क्षेत्रातील कार्याबद्दल. इ.स १९९१
‘कृषिरत्न’ शेती क्षेत्रातील बहुमोल कामगिरीबद्द्ल सुवर्ण्पदक इ.स. २००४
डॉ. पंजाबराव देशमुख गौरव पुरस्कार इ.स. २००४
कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार, इ.स. २००९
साहित्य अकादमी पुरस्कार, इ.स. २००० - ‘पानझड’