आ.प्रशांत परिचारकांच्या ‘त्या’ विधानाचा निषेध अद्यापही सुरूच ; माजी सैनिकाने फेकले गाडीवर ऑईल

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

आ.प्रशांत परिचारकांच्या ‘त्या’ विधानाचा निषेध अद्यापही सुरूच ; माजी सैनिकाने फेकले गाडीवर ऑईल

कुर्डुवाडी - 

देशाच्या संरक्षणार्थ सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ कुर्डुवाडी – बार्शी रोडवर रिधोरे ता.माढा येथे एका माजी सैनिकाने आ.प्रशांत परिचारकांची गाडी अडवून गाडीवर ऑईल फेकून भारत की जय,वंदे मातरम् अशा घोषणा दिल्या. बापु गायकवाड असे माजी सैनिकाचे नाव असल्याचे समजते. ही घटना दि.९ रोजी सकाळच्या सुमारास घडली.

मागील काही वर्षापूर्वी पंढरपुर तालुक्यातील जाहीर सभेत आ. प्रशांत परिचारक यांनी देशाच्या सीमेवर तैनात असणाऱ्या सैनिक व त्यांच्या कुटुंबाच्या भावना दुखावतील असे आक्षेपार्ह विधान केले होते. त्याचा निषेध म्हणून भाजपाचे आ. प्रशांत परिचारिका हे कुर्डुवाडी – बार्शी रस्त्यावरून बार्शीकडे जात असताना रिधोरे ता.माढा येथे स्वाभिमानी कार्यकर्ता व माजी सैनिक बापू भीमराव गायकवाड यांनी रस्त्यात सायकल आडवी टाकून आ.परिचारक यांचा मार्ग अडवला व बाटलीतील काळे ऑईल गाडीच्या काचेवर फेकले. याप्रकरणी कुर्डुवाडी पोलिसांनी या माजी सैनिकास ताब्यात घेतले आहे.