रस्ता ओलांडताना कारची धडक; पादचारी गंभीर जखमी

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

रस्ता ओलांडताना कारची धडक; पादचारी गंभीर जखमी

        पिंपरी , (प्रबोधन न्यूज )  -    रस्ता ओलांडत असलेल्या एका पादचाऱ्याला भरधाव वेगात जाणाऱ्या कारणे धडक दिली यामध्ये पादचारी गंभीर जखमी झाला ही घटना बुधवारी (दि. 19) रात्री सव्वा दहा वाजताच्या सुमारास जाधववाडी - मोशी रोड, मोशी येथे घडली.

धीरज इंदरचंद (वय 41, रा. खोपोली, रायगड) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रतेश अनिल विधाटे (रा. मोशी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ जाधववाडी - मोशी रोडने पायी चालत जात होता. त्यावेळी त्याला भरधाव वेगात आलेल्या कारने धडक दिली. यामध्ये फिर्यादी यांचा भाऊ गंभीर जखमी झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.