बीटकॉइनच्या किमतीमध्ये वाढ; 'हे' आहेत नवे दर

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

बीटकॉइनच्या किमतीमध्ये वाढ;  'हे' आहेत नवे दर
नवी दिल्ली - 
प्रमुख क्रिप्टोकरन्सी असलेल्या बीटकॉइनच्या दरामध्ये बुधवारी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. बीटकॉईनच्या दरामध्ये तीन टक्के वाढ झाली असून, त्याचे दर प्रती बिटकॉईन 63,232.8 डॉलर वर पोहोचले आहेत. गेल्या महिन्यात बीटकॉईनचे दर 67,000 डॉलर इतके होते. दरम्यान दुसरीकडे इथेरियमच्या दरामध्ये देखील वाढ झाली आहे. बिटकॉनपाठोपाठ इथेरियम ही दुसरी मोठी क्रिप्टोकरंसी मानन्यात येते. इथेरियमचे दर  सहा टक्क्यांनी वाढले असून, ते 4,619 डॉलरवर पोहोचले आहेत. दुसरीकडे कार्डानो, एक्सआरपी, सोलाना यांच्या दरामध्ये देखील काही प्रमाणात वाढ झाली आहे.  गेल्या 24 तासांमध्ये कार्डानोचे दर 1.96 डॉलरवर पोहोचले आहेत. त्याच्यामध्ये सहा टक्क्यांची वाढ झाली आहे.

बिटकॉईनमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षी बिटकॉइनच्या किमतीमध्ये चार टक्क्यांनी वाढ झाली होती, तर या वर्षी त्याच्यामध्ये आणखी वाढ होईन त्याचे दर प्रति बिटकॉइन 67,000 डॉलरवर पोहोचले आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे अमेरिकेमध्ये सध्या बिटकॉईनमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. बिटकॉइनमधील गुंतवणूक वाढल्याने त्याच्या दरामध्ये देखील वाढ झाली आहे.