'ज्या दिवशी आमचं सरकार येईल त्या दिवशी जागा दाखवू'; आदित्य ठाकरे यांचे ओपन चॅलेंज
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
मुंबई , (प्रबोधन न्यूज ) - ठाकरे गटाने मुंबई महापालिकेवरचा धडक मोर्चा काढला. उद्धव ठाकरे या मोर्चात सामील झालेले नाहीत, आदित्य ठाकरेंच्या नेतृत्त्वात हा मोर्चा मुंबई महापालिकेवर धडकला. मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचाराविरोधात हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणात भ्रष्टाचाराची पोलखोल केली. खोके सरकारच्या घोटाळ्यांची फाईल तयार आहे. 'ज्या दिवशी आमचं सरकार येईल त्या दिवशी जागा दाखवू' अस ओपन चॅलेंज आदित्य ठाकरे यांनी शिंदे फडणवीस सरकारला दिले आहे.
निवडणुका न झाल्यामुळे मुंबईची कामे थांबली
मुंबई महानगरपालिकेची वास्तू अत्यंत महत्वाची आहे. देशाचे अर्थ चक्र येथून चालते. BMC देशाचे शक्तीपीठ आहे. देशाचे अर्थकारण, राजकारण येथूनच चालते. एक वर्ष झालं मुंबई महापालिकेत नगरसेवक नाही. महापौर नाही. BMC मध्ये प्रशासन बसला आहे. तो फक्त शिंदे सरकारचे फोन घेतो. बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरसाठी रेड कार्पेट घातले जाते. निवडणुका न झाल्यामुळे मुंबईची कामे थांबली आहेत.