केरला स्टोरीच्या पार्श्वभूमीवर ‘अमृत परिवार’ या चर्चासत्राचे रविवारी आयोजन

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

केरला स्टोरीच्या पार्श्वभूमीवर ‘अमृत परिवार’  या चर्चासत्राचे  रविवारी आयोजन

 पुणे , (प्रबोधन न्यूज )  -   विवेकानंद केंद्र कन्याकुमारी यांच्या वतीने समर्थ रामदासांच्या विचारांचे प्रसारक, लेखक कै.सुनील चिंचोलकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त 'केरला स्टोरीच्या पार्श्वभूमीवर अमृत परिवार' या चर्चासत्र कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शैक्षणिक सल्लागार प्रा.शिरीष आपटे, पत्रकार आणि तरुण भारत(मुंबई)च्या उपसंपादक योगिता साळवी, विवेकानंद केंद्र  महाराष्ट्र प्रांताच्या 'अमृत परिवार' चे प्रमुख श्रीराम जोशी हे मान्यवर या चर्चासत्रात सहभागी होतील. केरला स्टोरीच्या पार्श्भूमीवर भारतीय संस्कृतीमधील संयुक्त कुटुंबपद्धती अर्थात अमृत परिवाराचे महत्त्व पुन्हा सर्वांसमोर यावे,  या उद्देशाने हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.

ॲड.अंजली भाडळे  या चर्चासत्र कार्यक्रमाचे संचालन करतील. हा कार्यक्रम २५ जूनला  सायंकाळी सहा वाजता  फर्ग्युसन महाविद्यालयाच्या आवारातील नवलमल फिरोदिया सभागृहात होईल, अशी माहिती विवेकानंद केंद्र कन्याकुमारीचे पुणे नगर संचालक जयंत कुलकर्णी यांनी दिली.