शरद पवार यांची मोठी घोषणा; राष्ट्रवादीत नवे बदल, प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्यावर 'ही' जबाबदारी

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

शरद पवार यांची मोठी घोषणा; राष्ट्रवादीत नवे बदल, प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्यावर 'ही' जबाबदारी

     मुंबई,(प्रबोधन न्यूज ) - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अखेर भाकरी फिरवली आहे. आता राष्ट्रवादीची मोठी जबाबदारी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर टाकण्यात आली आहे. या दोघांना कार्याध्यक्ष करण्यात आले आहे. तसेच सुप्रिया सुळे यांच्यावर महाराष्ट्र आणि पंजाब हरियाणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दरम्यान,अजित पवार यांच्याकडे कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही. याबाबत राजकीय वर्तुळाच चर्चा सुरु झाली आहे.

राष्ट्रवादीचा आज 25 वा वर्धापन दिन आहे. दिल्लीत पवारांच्या उपस्थितीत हा  तर कार्यक्रम घेण्यात आला. तर मुंबईतील कार्यालयात वर्धापनदिन साजरा करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे नेते दिल्लीत उपस्थित आहेत. अजित पवार, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते उपस्थित आहेत. दरम्यान,आजचा वर्धापन दिन चर्चे आहे तो नव्या बदलामुळे. शरद पवार यांनी राष्ट्रवादीत नवे बदल केले आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवे बदल करण्यात आले आहे. यावेळी शरद पवारांनी पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्या नावाची घोषणा केली. मात्र विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही.