टी. राजाला भर चौकात नागडं करून फटके मारले पाहिजे – मिटकरी
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
मुंबई - रविवारी झालेल्या सकल हिंदू समाजाच्या वतीनं मुंबईत काढण्यात आलेल्या जनआक्रोश मोर्चात भाजपचे नेते टी. राजा यांनी अजित पवार यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. टी. राजा यांनी केलेल्या टीकेनंतर राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनीही त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. टी. राजाला भर चौकात नागडं करून फटके मारले पाहिजे, अशी टीका केली आहे.
मिटकरी पुढे म्हणाले की, जेव्हा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला होता. त्यावेळी टी. राजांचे हिंदुत्व कुठे गेला होते? ते पुढे म्हणाले की, दुसऱ्याला पुरुषार्थ शिकवण्यामध्ये किती पुरुषार्थ आहे. तेलंगानाहून आलेला हा भाजपचा आमदार भाजपने सोडलेला एक पिल्लू आहे. तेलंगणाचा आमदार या महाराष्ट्रात येतो आणि महाराष्ट्रातील नेत्यांविरोधात भाषण ठोकतो. यापुढे महाराष्ट्रात अशी वृत्ती वाढू देऊ नये याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे.
म्हणजे असे की, बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना अशी गत सध्या भाजपची झाली आहे. त्यामुळे या कपटी राजाला आणि त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल टी. राजाला भर चौकात नागडं करून फटके मारायला पाहिजे, अशी टीका संतप्त झालेल्या मिटकरी यांनी केली आहे.