मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर पश्चिम महाराष्ट्रातील कामगारांच्या समस्या सोडविणार - खासदार  श्रीमंत उदयंनराजे भोसले (महाराज)

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर पश्चिम महाराष्ट्रातील कामगारांच्या समस्या सोडविणार - खासदार  श्रीमंत उदयंनराजे भोसले (महाराज)


खालापूर (प्रबोधन न्यूज )  - छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज  साताऱ्याचे  खासदार  श्रीमंत उदयंनराजे भोसले (महाराज)  यानी यशवंतराव चव्हाण यांनी खालापूर पनवेल येथील  मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर पश्चिम महाराष्ट्रातील कामगारांच्या समस्या सोडविणार असल्याचे भेटी दरम्यान सांगितले.  मुंबई पुणे   द्रुतगती महामार्ग खालापुर टोल  येथील  कामगारांना येत असलेल्या अडी - अड्चणी  सोयी  सुविधा संदर्भात चर्चा झाली.मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर राज्याच्या विविध जिल्ह्यातिल किबहुना संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक कामगार याठिकाणी काम करित आहेत त्यांच्या समस्यासाठी पिंपरी चिंचवड येथील सामाजिक कार्यकर्ते सातारा जिल्हा मित्र मंडळ सदस्य, प्रकाश यादव यांनी शिव छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज खासदार छत्रपती  उदयराजे भोसले यांची सदिच्छा भेट घेतली.
आपण सदैव कामगारंच्या पाठीशी खंबीरपणे उभे असुन सतत लक्ष ठेवून राहणार असल्याचे खासदार श्रीमंत उदयंनराजे भोसले यांनी सांगितले.तसेच याठीकाणी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या  कामगारांना मिळणारे   न्याय - हक्क  सोई सुविधा- पासून कोणी दुजाभाव करुन वंचित ठेवत असल्यास  त्याची गय केली जाणार नाही , असे चर्चे दरम्यान आश्वासन महाराजानी दिले. यावेळी सांगितले.  
या वेळी खालापुर् टोलचे सुरक्षा हेड कर्मचारी अनंता बैलमारे, गंगाराम पाटील तसेच महामार्ग आपत्कालीन मदत यंत्रनेचे निरीक्षक  प्रकाश यादव  आदी  असंख्य कामगार - कर्मचारी उपस्थित होते.प्रकाश यादव हे पिंपरी -चिंचवड येथे नोकरी व्यवसाय निमित्ताने वास्तवास स्थलांतरीत झाले. सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर असे पश्चिम महाराष्ट्र मधील नागरिकांच्या तसेच कामगारांच्या अडी – अडचणी सोडविण्या संदर्भात राज्यसभेचे (मेम्बर ऑफ पार्लमेंट) खासदार छत्रपती  उदयनराजे भोसले यांचे सोबत कालच्या भेटी दरम्यान चर्चा संपन्न  झाली .