गरज ही शोधाची जननी! गुडघाभर पाण्यातून रस्ता पार करण्यासाठी भन्नाट जुगाड Video
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
“गरज हीच शोधाची जननी.” म्हणजेच आपली गरज भागवण्यासाठीच माणसाने वेगवेगळे शोध लावले. मग ते कपडे धुण्याचं मशीन असो, किंवा वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या गाड्या असो. पण हे सर्व मोठे शोध झाले, आपल्या दैनंदिन जीवनातही लोक लहान-मोठ्या युक्त्या वापरून आपली कामं लवकर करण्याचा प्रयत्न करतात. यालाच आपण ‘देशी जुगाड’ म्हणतो. भारतातील लोक सर्व काही सोपे करण्यासाठी जुगाड वापरण्यात पटाईत आहेत. येथील लोक त्यांच्या जुगाडाने प्रत्येक समस्येवर उपाय शोधतात. असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ट्विट केला आहे.
आनंद महिंद्रा यांनी पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये, एक तरुण गुडघाभर पाणी साचलेला भाग पार करण्यासाठी दोन प्लास्टिकच्या स्टूलसह एक अनोखा ‘जुगाड’ करतो. पाण्यात उतरावे लागू नये म्हणून या तरुणाने स्टूलला दोरी बांधली असून, त्याच्या मदतीने तो एक स्टूल उचलून पुढे करतो, नंतर दुसरा स्टूल पुढे करतो. अशा प्रकारे तो स्टूल घेऊन चालतो आणि पाण्याने भरलेला रस्ता पार करतो.
https://twitter.com/i/status/1545403266158268417