मराठा वॉरियर्सने विजेतेपदावर आपले नाव कोरले; 11000 रुपये व चषक पटकाविला

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

मराठा वॉरियर्सने विजेतेपदावर आपले नाव कोरले; 11000 रुपये व चषक पटकाविला
मराठा वॉरियर्सने विजेतेपदावर आपले नाव कोरले; 11000 रुपये व चषक पटकाविला
मराठा वॉरियर्सने विजेतेपदावर आपले नाव कोरले; 11000 रुपये व चषक पटकाविला

धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठान व संतोष म्हात्रे स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित संत तुकाराम नगर प्रीमियर लिग फुल पीच क्रिकेट स्पर्धा 2022 यांची काल सांगता झाली अतिशय रोमांचक अशा एक महिन्यापासून या स्पर्धा संत तुकाराम नगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल या क्रीडांगणावर चालू होत्या काल स्पर्धेचा शेवटचा दिवस होता उपांत्य सामन्यात मराठा वॉरियर्स ने अभिजीत गोफण स्पोर्टस फाउंडेशनचा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात संडे फिक्सर णे मराठा वारस टू चा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला अतिशय अतीतटीच्या रंगलेला या सामन्यात *मराठा वॉरियर्स ने संडे फिक्सर चा 46 धावांनी पराभव करत विजेतेपदावर आपले नाव कोरले

प्रथम विजेतेपद मराठा वॉरियर्स रोख 11000 व चषक

उपविजेतेपद संडे फिक्सर रोख 7000 व चषक

तृतीय विजेतेपद अभिजीत गोफण स्पोर्ट्स फाऊंडेशन रोख 5000 व चषक

चतुर्थ विजेतेपद मराठा वॉरियर्स (ब) रोख 3000 व चषक

 स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू म्हणून विक्रम कांबळे 1000 रोख व चषक 
यांची निवड झाली
 तर उत्कृष्ट गोलंदाज सलमान खान 1000 रोख व चषक 
उत्कृष्ट फलंदाज दिलीप वर्मा 1000 रोख व चषक 
 उत्कृष्ट क्षेत्ररक्षण अथर्व रंधे 1000 रोख व चषक यांची निवड करण्यात आली

 या स्पर्धे मधील एकूण संत तुकाराम नगर चे 13 संघ सहभागी झाले होते या स्पर्धा लिग पद्धतीने मागील एक महिन्यापासून सुरू होत्या 
बक्षीस वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लोकसभेचे मा खासदार अमरजी साबळे प्राधिकरण विकास नवनगर चे माजी अध्यक्ष व पिंपरी विधानसभेचे भाजपा चे प्रभारी सदाशिव खाडे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे संजय  कुलकर्णी आर्यन्स मार्शल आर्ट्स चे अध्यक्ष सागर रेवाळे, कायदे तज्ञ सुरजी खाडे आदिती निकम संजय गांधी निराधार योजना महाराष्ट्र शासन सदस्य पिंपरी विधानसभेचे शिवसेनेचे उपविभागप्रमुख पुरुषोत्तम वायकर युवा मोर्चाचे उपाध्यक्ष सतीश जी नागरगोजे सामाजिक कार्यकर्ते संजय कुलकर्णी सामाजिक कार्यकर्ते योगेश शहा मातोश्री प्रतिष्ठान चे संस्थापक हेमंत मोरे धर्मवीर संभाजी राजे प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अमित भोसले युवा नेते महेश देशपांडे अजय चव्हाण संदीप आंबवणे मोहन वाडीलाल विजय दळवी शेखर गायकवाड 
सुप्रसिद्ध गायक 
फेम , बड्डे आहे भावाचा चार्टर्ड अकाऊंट अरविंद भोसले, सिनेमा अभिनेत्री पूजा वाघ प्रिया कोसुंबकर, अभिनेते प्रसाद खैरे रोहित पवार पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या प्राध्यापिका जेनिफर रोड्रिक्स मॉडन कॉलेजच्या प्राध्यापिका ज्ञानेश्वरी लोखंडे शरयू स्पोर्ट च्या संचालिका नीलम म्हात्रे पत्रकार जमीर सय्यद हे मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन प्रदीप मस्के यांनी केले

स्पर्धेचे आयोजन 
युवामित्र जनसेवक संतोष देविदास म्हात्रे यांनी केले होते.