रावेत येथे पहाटे ट्रकने सहा जणांना चिरडले; एकाचा मृत्यू, बाकी गंभीर जखमी

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

रावेत येथे पहाटे ट्रकने सहा जणांना चिरडले; एकाचा मृत्यू, बाकी गंभीर जखमी

पिंपरी-चिंचवड, दि. 30 मे – पुणे-मुंबई महामार्गावरील रावेत परिसरात पहाटे भीषण अपघात झाला आहे. यामध्ये एका ट्रकने रस्त्यावर काम करणाऱ्या पाच ते सहा कामगारांना चिरडले. त्यात एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना समीर लॉन्सजवळ सोमवारी  पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास घडली. ट्रक पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात होता. अपघात झाल्यानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेला.

घटनेची माहिती मिळताच रावेत पोलीस घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. मयत आणि जखमींची नावे समजू शकली नाहीत. याबाबत गुन्हा दाखल करून पुढील तपास रावेत पोलीस करीत आहेत. अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.