खासदार अमोल कोल्हेंनी तुळापूर येथे जाऊन संभाजी महाराजांचे दर्शन घेतले

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

खासदार अमोल कोल्हेंनी तुळापूर येथे जाऊन संभाजी महाराजांचे दर्शन घेतले

तुळापूर, दि. १ एप्रिल - स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांनी ज्या ठिकाणी आपल्या मायभूमीसाठी प्राणांचे बलिदान दिले, त्या तुळापूर, जिल्हा पुणे येथे आज त्यांच्या बलिदान दिनी भेट देऊन पुष्पहार अर्पण केला व त्यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. त्यांच्या शौर्याला, स्वराज्यप्रेमाला वंदन करून प्रेरणा घेतली. यावेळी त्यांच्या समवेत शिरूर हवेली मतदारसंघाचे आमदार अशोक बापू पवार, स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते व शंभूभक्तांसह मोठा जनसमुदाय उपस्थित होता. छत्रपती संभाजी महाराजांच्या जयजयकाराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.