खा. सुप्रिया सुळेंनी लावली बैलगाडा शर्यतीला हजेरी
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
बारामती, दि. 7 मार्च - बारामती शहरातील पुरंदर इथल्या काळूबाई देवीच्या यात्रेनिमित्ताने बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. 'खासदार केसरी बैलगाडा शर्यत' असं या शर्यतीचं नाव होतं. या शर्यतीस खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली. त्यांनी या खेळाचा आनंद घेतला व स्वतः फोटो काढू सोशल मीडियावर शेअर केले. या वेळी त्या म्हणाल्या की, ग्रामीण अर्थव्यवस्थेत या खेळाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मध्यंतरी काही वर्षे हा खेळ थांबला होता परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या सशर्त परवानगीनंतर तो पुन्हा सुरु झाला याचा आनंद आहे. या शर्यतीचे फोटो सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत, त्यासोबत त्यांनी वसा, वारसा आणि विचार समृद्ध कृषी परंपरेचा! अशी टॅग लाईनही दिली आहे.