व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस डाउनलोड करण्यासाठी 'हे' सोपे ट्रिक वापरा !

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस डाउनलोड करण्यासाठी 'हे' सोपे ट्रिक वापरा !
नवी दिल्ली - 
व्हॉट्सअ‍ॅपचे 'स्टेटस' हे एक लोकप्रिय फीचर आहे. या फिचरद्वारे वापरकर्ते व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो आणि व्हिडिओ शेअर करतात, जे 24 तासांनंतर आपोआप नाहीसे होतात. अनेकवेळा काही सुंदर संदेश देणारे व्हिडीओ डाउनलोड करण्याची आपल्याला इच्छा होते, मात्र व्हॉट्सअ‍ॅपने स्टेटस डाऊनलोड करण्यास परवानगी देणारी कोणतीही सुविधा अद्याप सुरू केलेली नाही.  आज आम्ही आपल्याला एक ट्रिक सांगत आहोत ज्याद्वारे आपण कोणत्याही वापरकर्त्याचे व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस सहज डाउनलोड करू शकाल.  
० कोणत्याही वापरकर्त्याचे स्टेटस डाउनलोड करण्याचे दोन मार्ग आहेत.  प्रथम आपल्या फोनमध्ये स्क्रीन रेकॉर्डर वापरणे हा आहे.  दुसरा मार्ग म्हणजे प्रथम Google Play Store वरून आपल्या फोनमध्ये 'स्टेटस डाउनलोडर फॉर व्हाट्सअ‍ॅप ' किंवा 'व्हाट्सअ‍ॅप स्टेटस सेव्हर'अ‍ॅप डाउनलोड करणे.
० एकदा डाउनलोड केले की आपल्याला हे अ‍ॅप उघडावे लागेल.  येथे आपल्याला चॅट करण्यासाठी क्लिक आणि स्टेटस डाउनलोडर पर्याय दिसेल.
० या दोन पर्यायांपैकी आपणास स्टेटस डाउनलोडरचा पर्याय निवडावा लागेल.  येथे आपण सर्व वापरकर्त्यांचे फोटो आणि व्हिडिओ पहाल, जे त्यांनी त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस म्हणून शेअर केले. 
० नंतर आपण डाउनलोड करू इच्छित असलेल्या कोणत्याही फोटो किंवा व्हिडिओवर क्लिक करा.  यानंतर, आपल्याला डाउनलोड बटणावर टॅप करावे लागेल.
० स्टेटसवरून डाउनलोड केलेले सर्व फोटो आणि व्हिडिओ फाईल मॅनेजरच्या स्टेटस डाउनलोडर फोल्डरमध्ये संग्रहित केले जातील.