तुम्हीही घेतलंय कार इन्शुरन्सचे ऍड ऑन कव्हर? मिळतील अनेक फायदे !

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

तुम्हीही घेतलंय कार इन्शुरन्सचे ऍड ऑन कव्हर? मिळतील अनेक फायदे !
नवी दिल्ली - 
कार खरेदी करताना मोटर विमा घेणे बंधनकारक आहे.  अनेकदा लोक विमा घेताना आवश्यक ऍड-ऑन घेणे विसरतात, ज्यामुळे पॉलिसीधारकांना अपघात, वाहनाचे नुकसान झाल्यास पूर्ण हक्क मिळत नाही.  मोटार विम्याचे हे ऍड-ऑन वाहन मालकांना तणावमुक्त ठेवण्यात मोलाची भूमिका बजावतात. 
* वेहिकल रिप्लेसमेंट ऍड ऑन 
कार पूर्णपणे नष्ट झाल्यास हे ऍड-ऑन उपयोगी पडते.  या मेक, मॉडेल, फीचर्स, स्पेसिफिकेशन्समध्ये समान किंवा जवळची समतुल्य वाहने मिळू शकतात.  या ऍड ऑन इन्शुरन्स सुविधेमुळे कारची चोरी किंवा कारचे नुकसान झाल्यास कारच्या पावती मूल्यावर दावा करू शकते.  यामध्ये, कारची ऑन-रोड किंमत दिली जाते.
* इंजिन प्रोटेक्शन 
कारच्या इंजिनमध्ये पाणी शिरणे, गिअरबॉक्स खराब होणे, हायड्रोस्टॅटिक लॉकला नुकसान होणे यासारख्या घटनांना हे ऍड -ऑन  प्रतिबंध करते.  इंजिनचे भाग जसे सिलेंडर हेड, पिस्टन, क्रॅन्कशाफ्ट, कनेक्टिंग रॉड इत्यादी भाग दुरुस्त करण्यासाठी अथवा बदलण्याच्या किंमतीचा दावा करण्यास अनुमती देते. 
* कंज्युमेबल कव्हर 
कारचे उपभोग्य घटक जसे ल्युब्रीकंट, इंजिन ऑइल, ब्रेक ऑइल, नट आणि बोल्ट, ऑइल फिल्टर मोटर विमा पॉलिसी अंतर्गत वगळण्यात आले आहे.  या भागांच्या बदलीचा खर्च वाहन मालकांना अपघात दाव्याच्या वेळी करावा लागतो. कंज्युमेबल कव्हर अशा नुकसानापासून संरक्षण करते.
Attachments area