मावळातील वारंगवाडी येथे डोक्यात दगड घालून वृध्द महिलेचा खून

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

मावळातील वारंगवाडी येथे डोक्यात दगड घालून वृध्द महिलेचा खून

   पिंपरी ,(प्रबोधन न्यूज )  -    मावळातील वारंगवाडी येथील संगमेश्वर महादेव मंदिराच्या जवळ गवतात एका वृध्द महिलेचा मृतदेह आढळला आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.10) सायंकाळी उघडकीस आला.

याप्रकरणी रामदास विठ्ठल धुमाळ (वय 36 वारंगवाडी) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली आहे. यावरून अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत महिलेची ओळख पटली नसून तिचे अंदाजे वय 75 ते 80 असावे तिचा डोक्यात दगड घालून तिचा खून केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.मात्र आरोपी मयत किंवा खुनाचे कारण याबद्दल काहीही माहिती मिळू शकलेली नाही. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून तळेगाव एमआयडीसी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.