घरफोडी करून 52 हजारांचा ऐवज लंपास; एकास अटक

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

घरफोडी करून 52 हजारांचा ऐवज लंपास; एकास अटक

    पिंपरी , (प्रबोधन न्यूज )  -    घरफोडी करून एका तरुणाने 52 हजारांचा ऐवज चोरून नेला. पोलिसांनी चोरट्याला अटक केली आहे. ही घटना गुरुवारी (दि. 10) पहाटे चार वाजता उद्योगनगर, चिंचवड येथे उघडकीस आली.

अभिषेक म्हसू गायकवाड (वय 20, रा. दळवीनगर, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी देवानंद वासुदेव चंद्रे (वय 33, रा. उद्योगनगर, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि सुनील मोदी यांच्या घराची घरफोडी करून चोरट्याने मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण 52 हजारांचा ऐवज चोरून नेला. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.