पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील नागरिकांना राष्ट्रध्वज तिरंगा विनामुल्य द्या - साचीईन काळभोर

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील नागरिकांना  राष्ट्रध्वज तिरंगा विनामुल्य द्या - साचीईन काळभोर

  पिंपरी , (प्रबोधन न्यूज )  -  राष्ट्रध्वज तिरंगा पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन यांनी   पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील नागरिकांना विनामूल्य देण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , १५ ऑगस्ट रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील नागरिकांना पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांनी आठ प्रभागातील नागरिकांना राष्ट्रध्वज तिरंगा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात यावा हर घर तिरंगा अभियान राबविण्यात यावे जास्तीत जास्त नागरिकांना पि चि मनपा वतीने विनामूल्य राष्ट्रध्वज तिरंगा पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांनी उपलब्ध करून देण्यात यावा यामुळे नागरिकांमध्ये देश भक्ती जागृत होऊन राष्ट्रध्वज तिरंगा प्रत्येक पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील नागरीक घराच्या छतावर किंवा टेरेसवर गॅलरीमध्ये लावून 15 ऑगस्ट अति उत्साह पणे साजरा करतील, असे हि निवेदनात म्हले आहे.